events|schemes|voices| कार्यक्रम | योजना | आवाज

shekru is a smartphone based free application in both English and Marathi that provides access to educational, skill development and financial resources in agriculture. more specificially, it lists agriculture relevant events, schemes and voices.

शेकरू हे स्मार्टफोन आधारित मोफत अॅप्लीकेशन आहे जे आपल्याला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे यात कृषी क्षेत्रातील निगडीत कृषी शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक स्त्रोत इ. बद्दल माहिती उपलब्ध आहे तसेच यामध्ये शेतीविषयक माहिती व त्यासंबंधी असलेल्या कार्यक्रमाची व योजनांची माहिती व मार्गदर्शक ध्वनिफिती इ. माध्यमातून माहितीची दालने खुली करण्यात आली आहेत.

features/वैशिष्ट्ये

type of events listed in shekru range from training to field demonstrations to agri-tours, those schemes range from subsidies to insurance and awards among others and voices in the form of interviews, reports and discussions from farmers, scientists, thought leaders, policy makers, bureaucrats, related organizations. shekru lists events from everywhere while the focus for schemes is maharashtra.
शेकरूच्या कार्यक्रम प्रकारात प्रशिक्षणापासून ते शेत प्रात्यक्षिके व कृषी सहली इ.तसेच योजना विभागात अनुदान ते विम्यापर्यंत आणि कृषी निगडीत पुरस्कारांचा समावेश आहे तसेच ध्वनिफिती विभागात नवीन ध्वनीमुद्रित मुलाखती, चर्चासत्रे व माहितीपट इत्यादीचे दालन खुले केले असून त्यात शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील संस्था, कृषी विशेषज्ञ, धोरणकर्ते, प्रगतीशील शेतकरी, प्रशासकीय अधिकारी व शेतीसंबधी जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. शेकरूमधील शेती विषयक कार्यक्रम हे सर्व ठिकाणचे असून प्रामुख्याने यात महाराष्ट्रातील शेती विषयक योजनावर भर दिला आहे.

events/कार्यक्रम

read events, view details, bookmark, email, add to calendar, submit events

कार्यक्रम वाचा, तपशील पाहा, बुकमार्क, ईमेल, दिनदर्शिकेस जोडा, कार्यक्रम जमा करा.

schemes/योजना

read schemes, view details, comment, bookmark and share.

योजना वाचा, तपशील पहा, बुकमार्क व शेअर

voices/आवाज

listen to voices, discover new sources of voices, comment, rate, bookmark, share

ध्वनिफिती ऐका, नवीन ध्वनिफितींचा शोध, बुकमार्क व शेअर

take a closer look/जवळून पाहण्यासाठी

shekru is designed with various capabilities. search, filter, sort and others below like:
शेकरू अॅप्लीकेशनची रचना त्याच्या विविध क्षमतेनुसार केली आहे. शोध, फिल्टर. कार्यक्रम, योजना व ध्वनिफिती क्रमवारी व इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

dual language/दुहेरी भाषा

shekru is in marathi and english. the user can easily switch between languages at any time.
शेकरू हे मराठी व इंग्रजी भाषामध्ये आहे. वापरकर्ता सहजपणे कोणत्याही वेळी भाषेत बदल करू शकतो.

offline/ऑफलाइन

some events, all schemes and played voices are stored in the phone. so if network not available, information still present.
काही कार्यक्रम आणि सर्व योजना व ध्वनिफिती फोन मध्ये जतन केल्या जातात. त्यामुळे नेटवर्क उपलब्ध नसेल तरी आपणास जतन केलेली माहिती मिळू शकते.

notifications/सूचना

receive notifications on new or published events, schemes, and voices. users can also subscribe to these items from specific organization or by location for notifications
प्रकाशित किंवा नवीन कार्यक्रम, योजना आणि ध्वनीफीती वापरकर्ते विशिष्ट संस्था किंवा स्थान यानुसार सूचना प्राप्त करू शकतात.

download/डाउनलोड

about/विषयक

shekru is the state animal of maharashtra. shekru team is a mix of people that have passion for agriculture and technology. shekru's spread (from app downloads) so far in maharashtra

शेकरू हा महाराष्ट्रचा राज्य प्राणी आहे. शेती आणि तंत्रज्ञानात आवड असणारे लोक शेकरू टीममध्ये कार्यरत आहेत. अॅप्लीकेशन डाउनलोडच्या माध्यमातून शेकरुच जाळ महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेलं आहे.

ananth krishna/अनंत कृष्णा
mohan kale/मोहन काळे
asadulla sharief/असदुल्ला शरीफ
bibhishan bagal/बिभिषण बागल
karthikeyan balakrishnan/कार्थिकेएन बालाक्रीश्णन
aswin yogesh/आश्विन योगेश
deepa and milind soman/दिपा आणि मिलिंद सोमण
--

contact/संपर्क साधा

if you as group or organization like to partner with us to list your agriculture related events, use our voice platform to do your 'mann ki baat', please email, and we will call you back. otherwise if you want to send us your comments, feedback, opinions and/or hellos, we will be happy to hear from you.
our email address is contactshekru.at.gmail.com

जर आपण शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रात किंवा शेजारील राज्यात आयोजित करत असाल तर आम्हाला जरूर कळवा आम्ही त्वरित आपल्याशी संपर्क साधू. याशिवाय तुम्हाला काही कळवायचे असल्यास तुमच्या सूचना, अभिप्राय आणि अमूल्य मतांचे आम्ही स्वागत करतो.
ईमेल: contactshekru.at.gmail.com

copyright: shekru - 2017

Privacy Policy